मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजीआबुधाबी, : विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघेही आज आयपीएलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स बाजी मारते की आरसीबीचा संघ विजय मिळवतो, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

पाहा या सामन्याचे लाईव्ह अपडेट (royal challengers bangalore vs mumbai indian)या सामन्यासाठी कसे आहेत दोन्ही संघ, पाहा…
मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजी
आयपीएलमध्ये आज रंगणार तुंबळ युद्ध
मुंबईने नाणेफेक जिंकली, आरसीबी करणार पहिली फलंदाजी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here