आबुधाबी, : गुणतालिकेत अव्वल असलेला राजस्थानचा संघ आज कोलकात्याच्या संघाशी दोन हात करणार आहे. या सामन्यात विजय मिळवून अव्वल स्थानावर कायम राहण्याचे स्वप्न राजस्थानच्या संघाचे असेल. पण कोलकाताचा संघ राजस्थानला पराभूत करतो का, याची उत्सुकता चाहत्यांना नक्कीच असेल.

पाहा या सामन्याचे लाइव्ह अपडेट (rajasthan royals vs kolkata knight riders)पाहा राजस्थान आणि केकेआरच्या संघात झाला कोणता बदल
राजस्थानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्विकारली
राजस्थानच्या संजू सॅमसनवर असेल सर्वांचेच लक्ष

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

2 COMMENTS

  1. I am in fact happy to glance at this weblog posts which includes tons of valuable data, thanks for
    providing such data.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here