अबुधाबी: आयपीएलमध्ये आज विरुद्ध अशी लढत होणार आहे. दोन्ही संघांनी स्पर्धेत आतापर्यंत ३ सामन्यात प्रत्येकी २ विजय आणि एक पराभव स्विकारला आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजय मिळवून आघाडी घेण्याचा प्रयत्न करतील. विराट संघाला गेल्या सामन्यातील चूका सुधराव्या लागतील. गेल्या सामन्यात मुंबई विरुद्ध त्याने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला होता.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स Live अपडेट () >> वाचा-
>> टॉस कोण काय म्हणाले…
>> IPL 2020:RR vs RCB- राजस्थान संघात एक बदल तर बेंगळुरू मध्ये कोणताही बदल नाही
>> दोन्ही संघातील आतापर्यंतच्या लढती २१- राजस्थान- १० विजय, बेंगळुरू- ८ (३ सामने अर्निर्णित)
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times