शारजा, : आज चेन्नईच्या संघासाठी प्रतिष्ठेचा सामना असेल. कारण गेल्या तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आज त्यांची गाठ पडणार आहे ती किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाबरोबर. सध्याच्या घडीला हे दोन्ही संघ तळाच्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी विजय महत्वाचा असेल.

पाहा सामन्यांचे लाइव्ह अपडेट (kings xi punjab vs chennai super kings)पाहा दोन्ही संघChennai Super Kings: 1 Faf du Plessis, 2 Shane Watson, 3 Ambati Rayudu, 4 Kedar Jadhav, 5 MS Dhoni (capt & wk), 6 Ravindra Jadeja, 7 Sam Curran, 8 Dwayne Bravo, 9 Deepak Chahar, 10 Shardul Thakur, 11 Piyush ChawlaKings XI Punjab: 1 KL Rahul (capt & wk), 2 Mayank Agarwal, 3 Nicholas Pooran, 4 Glenn Maxwell, 5 Mandeep Singh, 6 Sarfaraz Khan, 7 Chris Jordan, 8 Harpreet Brar, 9 Ravi Bishnoi, 10 Sheldon Cottrell, 11 Mohammed Shamiचेन्नईविरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here