दुबई, : आयपीएलचा हा हंगाम ऐन रंगात आला असताना आयपीएलला मोठा धक्का बसल्याचे म्हटले जात आहे. कारण आता आयपीलमधून दोन अनुभवी खेळाडूंनी माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याच्या आयपीएलमधील भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा यांनी दुखापतीमुळे माघार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी करत असताना सनरायझर्स हैदराबाद संघाच्या भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. गोलंदाजी कराना त्याचे स्नायू ताणले गेल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे भुवनेश्वरला गोलंदाजी करणे जमत नव्हते. त्यामुळे भुवनेश्वरला त्यावेळी मैदान सोडावे लागले होते. पण भुवनेश्वरची दुखापत ही गंभीर स्वरुपाची असल्यामुळे त्याला आता आयपीएलला मुकावे लागणार आहे.

दिल्लीचा संघ दमदार कामगिरी करत होता. पण आता दिल्लीच्या संघातील अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मिश्राच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला गोलंदाजी करता येत नाही आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात मिश्रा खेळणार नसल्याचे जवळपास स्पष्ट झाले असल्याचे म्हटले जात होते. पण मिश्राची दुखापत ही गंभार स्वरुपाची असल्यामुळे त्याला यावर्षीच्या आय़पीएलला मुकावे लागणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे दिल्लीच्या संघासाठी हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

अमित मिश्राच्या हाताला दुखापत झाली झालेली आहे. पण त्याच्या या दुखापतीचा अजूनही वैद्यकीय अहवाल आलेला नाही. त्यामुळे त्याच्याबाबत संघाने अजूनही अधिकृतपणे कोणतेही भाष्य केलेले नाही. पण मिश्राला जर दुखापत झाली असेल आणि त्याला जर गोलंदाजी करता येत नसेल, तर ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे संघाला मिश्राबाबतचा योग्य तो निर्णय घेण्यासाठी वैद्यकीय अहवालाची वाट पाहावी लागेल. पण टाइम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले असून त्यांच्या म्हणण्यानुसार भुवनेश्वर कुमार आणि अमित मिश्रा यांना यंदाच्या आयपीएलला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्ली आणि हैदराबाद या दोन्ही संघांना यावेळी धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

279 COMMENTS

  1. canadian pharmacy antibiotics [url=http://canadiandrugs.pro/#]legal to buy prescription drugs from canada[/url] buying drugs from canada

  2. mail order drug store [url=https://fastdeliverypill.com/#]order prescription medicine online without prescription[/url] best canadian pharmacy no prescription

  3. fda approved pharmacies in canada [url=https://fastdeliverypill.com/#]meds without a doctor s prescription canada[/url] prescription drug price check

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here