दुबई: आयपीएलमध्ये आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात लढत होत आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. हैदराबादने २ तर पंजाबने फक्त एका सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब गुणतक्त्यात शेवटच्या स्थानावर तर हैदराबाद सहाव्या स्थानावर आहे.

हैदराबाद विरुद्ध पंजाब Live अपडेट ()टॉस कोण काय म्हणाले…
>> IPL 2020: किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार
>> हैदराबाद विरुद्ध पंजाब Live चर्चा-

>> दोन्ही संघात आतापर्यंत १४ सामने झाले आहेत. त्यापैकी हैदराबादने १० तर पंजाबने ४ सामन्यात विजय मिळवला आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here