अबुधाबी: अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर आज विरुद्ध यांच्यात लढत होणार आहे. पंजाबने आतापर्यंत झालेल्या ६ पैकी ५ सामन्यात पराभव स्विकारला आहे. ते गुणतक्त्यात अखेरच्या स्थानावर आहेत. तर कोलकाताने ५ पैकी ३ मध्ये विजय मिळवला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत १७ लढती झाल्या आहेत. त्यापैकी ८ मध्ये पंजाब तर १७ मध्ये कोलकाताने विजय मिळवलाय. पंजाब विरुद्ध कोलकाता सामन्याचा Live स्कोअरकार्ड

पंजाब विरुद्ध कोलकाता Live अपडेट () >> १ ओव्हरनंतर कोलकाताच्या ७ धावा >> IPL 2020 : शुभमन गिल आणि राहुल त्रिपाठींनी केली कोलकाताच्या डावाची सुरूवात टॉस कोण काय म्हणाले

>> किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

>> हेड टू हेड- १७ लढती: ८ पंजाब १७ कोलकाताने

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here