दुबई: SRH vs RR आयपीएल ( ) मधील आजची पहिली लढत विरुद्ध यांच्यात होत आहे. राजस्थानने आतापर्यंत झालेल्या ६ पैकी ४ लढती गमवल्या आहेत. ते गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहेत. तर हैदराबादने ६ पैकी ३ लढती जिंकल्या तर ३ मध्ये त्यांचा पराभव झालाय. हा सामना राजस्थानसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्यांनी सलग चार लढती गमावल्या आहेत.

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध
राजस्थान रॉयल्स Live अपडेट
( )

>> राजस्थान संघात बेन स्टोक्सचा समावेश

>> असे आहेत संघ

टॉस कोण काय म्हणाले

>> राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

>> दोन्ही संघातील आतापर्यंत ११ लढती- हैदराबाद ६ , राजस्थान ५

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here