शारजा, IPL 2020, : आरसीबी आणि केकेआर यांच्यांमध्ये आज सामना रंगणार आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत आणि प्रत्येकी ४ विजय मिळवले आहेत. गुणतक्त्यात यांचे गुण जरी सारखे असेल तरी नेट रनरेटअधिक असल्यामळे कोलकाता तिसऱ्या तर बेंगळुरू चौथ्या स्थानावर आहे.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट (royal challengers bangalore vs kolkata knight riders)विराट कोहलीने नाणेफक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here