काय सांगतो मीड-सीजन ट्रान्सफरचा नियमयावर्षीच्या आयपीएलमध्ये एक नवीन नियम बनवण्यात आला आहे. त्यानुसार आयपीएमधील सर्व संघांचे सात सामने झाल्यावर एका संघातील खेळाडूला दुसरी टीम आपल्या ताफ्यात सामील करून घेऊन शकते. पण यामध्ये त्या खेळाडूने दोन किंवा त्यापेक्षा कमी सामने आपल्या संघासाठी खेळलेले असायला हवेत. जर एखादा खेळाडू एका संघाकडून दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सामने जर खेळला असले तर त्याला दुसरी टीम घेऊ शकणार नाही.
आयपीएलच्या मीड-सीजन ट्रान्सफरमध्ये कोणत्या संघातील खेळाडू आहेत, पाहा…
दिल्ली कॅपिटल्स (DC)
अजिंक्य रहाणे, केमो पॉल, संदीप लामिछाने, एलेक्स केरी, अवेश खान, हर्षल पटेल, इशांत शर्मा, ललित यादव, डॅनियल सॅम्स, तुषार देशपांडे, मोहित शर्मा.
मुंबई इंडियन्स (MI)
आदित्य तारे, अनुकूल रॉय, मिचेल मॅक्लेघन, ख्रिस लीन, नॅथन कल्टर-नाइल, सौरभ तिवारी, मोहसिन खान, दिग्विजय देशमुख, प्रिंस बलवंत राय, धवल कुलकर्णी, जयंत यादव, शेरफन रदरफर्ड, अनमोलप्रीत सिंह.
राजस्थान रॉयल्स (RR)
वरुण आरोन, कार्तिक त्यागी, ओशेन थॉमस, अनिरुद्ध जोशी, अॅड्यू टाय, आकाश सिंह, अनुज रावत, यशस्वी जैसवाल, मयांक मरकंडे, अंकित राजपूत, मनन वोहरा, महिपाल लोमरोर, शशांक सिंह.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
जोश फिलीप, ख्रिस मॉरिस, डेल स्टेन, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, एडम जम्पा, गुरकिरत सिंह मान, मोइन अली, मोहम्मद सिराज, पार्थिव पटेल, पवन नेगी, उमेश यादव.
किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP)
मुजीब-उर-रहमान, मुरुगन अश्विन, दीपक हुड्डा, इशान पोरेल, ख्रिस जॉर्डन, सिमरन सिंह, तजिंदर सिंह, अर्शदीप सिंह, दर्शन नलखंडे, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन, ख्रिस गेल, हरप्रीत बराड, जगदीश सुचित, मनदीप सिंह.
कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
टॉम बॅटन, निखील नाइक, अली खान, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, सिद्धेश लाड, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ.
सनरायजर्स हैदराबाद (SRH)
श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, ऋद्धिमान साहा, विजय शंकर, विराट सिंह, बावनका संदीप, फॅबिन एलन, संजय यादव, बासिल थम्पी, बिली स्टानलेक, मोहम्मद नबी, संदी शर्मा, शाहबाज नदीम.
चेन्नई सुपर किंग्ज (CSK)
केएम आसिफ, इमरान ताहीर, नारायण जगदीशन, कर्ण शर्मा, मिशेल सेंटनर, मोनू कुमार, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, आर साई किशोर, जोश हेजलवुड.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times