आबुधाबी, IPL 2020 : आयपीएलच्या १३व्या हंगाम बरोबर मध्यावर आला आहे. प्रत्येक संघाचे ७ साखळी सामने झाले आहेत आणि आता अखेरचे ७ सामने प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहेत. आज मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर ३ वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचा मुकाबला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ()चेन्नईला पहिला धक्का, १ बाद १०पाहा दोन्ही संघांत नेमके काय बदल झाले आहेत…

चेन्नईने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here