वाचा-
शारजाच्या मैदानावर आजच्या सामन्यात पंजाबने अखेर ख्रिस गेलला संधी दिली आहे. या वर्षी ज्या एका संघाविरुद्ध विजय मिळवला तो म्हणजे बेंगळुरू होय. पंजाबने आजच्या सामन्यात एकूण तीन बदल केले आहेत. फिरकीपटू मुजीब उर रहमानला बाहेर ठेवले आहे. त्याच्या ऐवजी गेलला संधी दिलीय. गेलची ही आयपीएलमधील पहिली मॅच आहे.
वाचा-
या शिवाय पंजाबकडून दीपक हुड्डा पदार्पण करेल. तर एन अश्निनला संधी दिली आहे.
वाचा-
वाचा-
असा आहे पंजाबचा संघ
केएल राहुल (कर्णधार, विकेटकिपर), मयांक अग्रवाल, निकोलस पूरन, , ग्लेन मॅक्सवेल, दीपक हुड्डा, एम अश्विन, ख्रिस जॉर्डन, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह
असा आहे बेंगळुरूचा संघ
देवदत्त पडिक्कल, एरॉन फिंच, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, इसरू उडाना, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times