आबुधाबी, , MI vs : आजच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत करून गुणतालिकेत अव्वल स्थानावर जाण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ सज्ज झाला आहे. केकेआरचे कर्णधारपद आता दिनेश कार्तिककडून इऑन मॉर्गनकडे आलेले आहे. त्यामुळे केकेआरला मॉॉर्गन हा लकी कर्णधार ठरतो का, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs Kolkata knight riders)दोन्ही संघांत नेमके काय बदल झाले, पाहा…Mumbai IndiansRG Sharma*, Q de Kock†, SA Yadav, Ishan Kishan, HH Pandya, KA Pollard, KH Pandya, RD Chahar, TA Boult, JJ Bumrah, NM Coulter-NileKolkata Knight RidersShubman Gill, RA Tripathi, N Rana, KD Karthik†, EJG Morgan*, AD Russell, CJ Green, PJ Cummins, M Prasidh Krishna, Shivam Mavi, CV Varunमुंबईविरुद्ध केकेआरने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करणार
मुंबईविरुद्धच्या सामन्यापूर्वी केकेआरचे कर्णधारपद इऑन मॉर्गनकडे सोपवण्यात आले आहे

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here