अबुधाबी: अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर २०२० मध्ये आज विरुद्ध ()अशी लढत होत आहे. गुणतक्त्यात हे संघ अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी या दोन्ही संघांना विजय मिळवणे गरजेचे आहे.
चेन्नई विरुद्ध राजस्थान Live अपडेट ( vs )चेन्नईला दुसरा धक्का, शेन वॉटसनही झाला आऊट
चेन्नईला पहिला धक्का, फॅफ ड्यू प्लेसिस आऊट
दोन्ही संघात नेमके काय बदल झाले, पाहा…
चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली
>> याआधी झालेल्या साखळी सामन्यात राजस्थानने चेन्नईवर १६ धावांनी विजय मिळवला होता.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times