अबुधाबी: आज आरसीबी लढत कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध होत आहे. आरसीबीने या सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे पडेल. पण जर पराभव झाला तर मात्र त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स (kolkata knight riders vs royal challengers bangalore)नाणेफेक जिंकल्यावर केकेआरने केले संघात तीन बदल

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here