दुबई: २०२० मध्ये आज गुरुवारी विरुद्ध यांच्यात लढत होत आहे. या लढतीमधील पराभूत संघाचे आयपीएल २०२० मधील आव्हान संपुष्ठात येऊ शकते. त्यामुळे दोन्ही संघासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. गुणतक्त्यात राजस्थान सहाव्या तर हैदराबादचा संघ सातव्या स्थानावर आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स Live अपडेट ( vs )असा आहे हैदराबादचा संघ
असा आहे राजस्थानचा संघ
>>टॉस
>> राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करणार
>> राजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांसाठी विजय मिळवणे आवश्यक
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times