आबुधाबी: आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सपेक्षा मुंबई इंडियन्सचेच सामने जड असल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या सामन्यात रोहित शर्मविना खेळतानाही मुंबईने चेन्नईसारख्या संघावर दणदणीत विजय मिळवला होता. तर राजस्थानला गेल्या चार सामन्यांमध्ये एकच विजय मिळवता आला आहे.
पाहा सामन्याचे लाइव्ह अपडेट्स ( vs )दोन्ही संघांत नेमके कोणते बदल झाले, पाहा…
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत फलंदाजी स्वीकारली
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times