मुंबई : रोहित शर्माला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो मुंबई इंडियन्सकडून दोन सामने खेळू शकलेला नाही. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर भारतीय संघा रोहितची दुखापतीमुळे निवड करण्यात आलेली नाही. या पार्श्वभूमीवर रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड सर हे आज मटा ऑनलाइनवर फेसबूक लाइव्हच्या निमित्ताने आपल्या भेटीला येणार आहे. आज संध्याकाळी साडे सहा वाजता लाड सर आपल्याबरोबर फेसबूक लाइव्हवर जोडले जाणार आहे. या निमित्ताने तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही लाड सरांना विचारू शकता. त्यासाठी साडे सहा वाजता मटा ऑनलाइनवर फेसबूक लाईव्ह पाहायला विसरू नका….

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here