हॅमिल्टन: भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामना हॅमिल्टन येथील सेडन पार्क येथे सुरुवात झाली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघाला न्यूझीलंडमध्ये पहिल्या मालिका विजयाची संधी आहे.

Live अपडेट ()>> २ षटकात भारताच्या ०-१७ धावा>> भारतीय डावाची सुरूवात- रोहित शर्मा आणि केएल राहुल मैदानात >> वाचा-

>> भारतीय संघात कोणताही बदल नाही

>> न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here