माउंट माउंगनुई: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना बे ओव्हल मैदानावर होत आहे. भारताने मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली आहे. पाचव्या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ न्यूझीलंडला व्हाइच वॉश देण्याचा प्रयत्न करेल. तर यजमान न्यूझीलंडसाठी हा सामना प्रतिष्ठेचा आहे.

Live अपडेट ()
>> भारताने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार>> विराट कोहलीला विश्रांती, रोहित शर्माकडे कर्णधारपद

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here