वाचा-
घरच्या मैदानावर ४ हजार धावा करण्याबाबत गप्टिलने भारताचा मास्टर ब्लास्टर याच्या विक्रमाशी बरोबरी केली. सचिनने घरच्या मैदानावर वनडेत ९२ वनडेत ४ हजार धावा केल्या होत्या. भारताविरुद्धच्या सामन्यात गप्टिलने ७९ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ७९ धावा केल्या.
वाचा-
या यादीत भारतीय संघाचा कर्णधार आघाडीवर आहे. त्याने ७८ वनडेत घरच्या मैदानावर ४ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडच्या रॉस टेलरने ९७ सामन्यात तर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने ९९ सामन्यात ही कामगिरी केली होती.
वाचा-
भारताविरुद्धच्या सामन्यात गप्टिल ७९ धावांवर बाद झाला. रॉस टेलरने एक रिव्हर्स स्वीप शॉट खेळला त्यावर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात गप्टिल बाद झाला. शार्दुल ठाकूर आणि केएल राहुल यांनी त्याला बाद केले. गप्टिल बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला पण अखेरच्या षटकात टेलरने संघाला २७३ धावांपर्यंत मजल मारून दिली.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times