शारजा: आयपीएलच्या १४व्या हंगामातील ४८वी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. प्ले ऑफमध्ये स्थान पक्के करण्यासाठी आरसीबीला तर प्ले ऑफच्या शर्यतीत राहण्यासाठी पंजाबला या सामन्यात विजय गरजेचा आहे. या सामन्याचे लाईव्ह अपडेट महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या…


रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज लाइव्ह २०१ ((आरसीबी वि पीबीकेएस लाईव्ह)

>> असा आहे पंजाबचा संघ

>> असा आहे आरसीबीचा संघ

>> पंजाब किंग्जने संघात ३ बदल केले

>> विराटने संघात कोणताही बदल केला नाही

>> विराट कोहलीने टॉस जिंकला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here