नवी दिल्ली: टाइम्स ऑफ इंडिया स्पोर्ट्स अवॉर्ड्स २०१९ सोहळ्या नवी दिल्लीत सुरूवात झाली आहे. या सोहळ्यात देश आणि विदेशातील खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे पुरस्कार दिले जात आहेत. या सोहळ्याचे सर्व अपडेट जाणून घ्या…

Live अपडेट्स ()>> देशासाठी विज्ञान, व्यवसाय आणि क्रीडा क्षेत्र देखील महत्त्वाचे आहे. खेलो इंडिया अत्यंत महत्त्वाचे आहे. TOISAचे धन्यवाद- गोपीचंद

मुख्य कार्यक्रमाला सुरूवात
>> हॉकीमध्ये ३ वेळा सुवर्णपदक जिंकून देणारे ९५ वर्षी बलबीर सिंह
>> राष्ट्रगीताने मुख्य कार्यक्रमाला सुरूवात
TOISA सोहळ्यात माजी हॉकीपटू अशोक कुमार

>> गेल्या वर्षी २०१८ मध्ये हा सोहळा मुंबईत झाला होता. तेव्हा किदांबी श्रीकांतने स्पोर्ट्सपर्सन ऑफ द इअर हा पुरस्कार मिळवला होता. पुरुषांचा हॉकी संघ सर्वोत्तम तर अनिल कुंबळे यांना सर्वोत्तम कोचचा पुरस्कार मिळाला होता.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here