रांची : महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानात आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये दुसरा ट्वेन्टी-२० सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ मालिका जिंकू शकतो.
रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकला टॉस, पाहा काय निर्णय घेतला…
रोहितने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही टॉस जिंकला आहे. रोहितने यावेळी टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यातही जिंकला टॉस, पाहा काय निर्णय घेतला…
रोहितने दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही टॉस जिंकला आहे. रोहितने यावेळी टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times