सामना सुरु असताना खेळाडूंना दुखापत होत असल्याचे सर्वांनी पाहिले असेल. पण सामना जिंकल्याच्या आनंदात सेलिब्रेशन करणं आता एका खेळाडूला चांगलंच महागात पडलं आहे. कारण या सेलिब्रेशनमध्ये त्याच्या नाकाला मोठी दुखापत झाल्याचे पाहायला मिळालं.

BBL 2022 : विजयाचा जल्लोष करायला गेला आणि रक्तानं माखला खेळाडूचा चेहरा, पाहा नेमकं घडलं तरी काय…
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times