बेंगळुरू: आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाला बेंगळुरूमध्ये सुरूवात झाली आहे. हा मेगा लिलाव दोन दिवस चालणार असून, आज पहिल्या दिवशी १६५ खेळाडूंचा लिलाव होणार आहे. लिलावाच्या पहिल्या सत्रात पाहा कोणत्या खेळाडूंवर कोणी आणि कितीची बोली लावली.


वाचा- IPL Season 15 Auction 2022 Live: आयपीएल २०२२च्या मेगा लिलावाचे लाईव्ह अपडेट

शिखर धवन- बेस प्राईस २ कोटी
पंजाब किंग्जने ८.२५ कोटींना खरेदी केले

आर अश्विन-बेस प्राईस २ कोटी
राजस्थान रॉयल्सने ५ कोटींना खरेदी केले

पॅट कमिंन्स- बेस प्राईस २ कोटी
केकेआरने ७ कोटींना खरेदी केले

कगिसो रबाडा- बेस प्राईस २ कोटी
पंजाब किंग्जने ९.२५ कोटींना खरेदी केले

ट्रेंट बोल्ट- बेस प्राईस २ कोटी
राजस्थान रॉयल्सने ८ कोटींना खरेदी केले

श्रेयस अय्यर- बेस प्राईस २ कोटी
केकेआरने १२.२५ कोटींना खरेदी केले

मोहम्मद शमी- बेस प्राईस २ कोटी
गुजरात संघाने ६.२५ कोटींना खरेदी केले

फाफ डुप्लेसीस- बेस प्राईस २ कोटी
आरसीबीने ७ कोटींना खरेदी केले

क्विंटन डी कॉक- बेस प्राईस २ कोटी
गुजरात संघाने ७.७५ कोटींना खरेदी केले

डेव्हिड वॉर्नर- बेस प्राईस २ कोटी
दिल्ली कॅपिटल्सने ६.२५ कोटींना खरेदी केले

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here