बेंगळुरू: आयपीएल २०२२साठीच्या मेगा लिलावाचा आज दुसरा दिवस आहे. काल शनिवारी लिलावाच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंनी कोट्यवधीची कमाई केली. इशान किशन आणि आवेश खान यांना सर्वाधिक बोली मिळाली. आज लिलावाच्या दुसऱ्या दिवशी संघांची रणनिती काय असेल याची उत्सुकता आहे. महाराष्ट्र टाईम्स सोबत जाणून घ्या लिलावाचे अपडेट…


आयपीएल २०२२ मेगा लिलाव, दिवस दुसरा (IPL Season 15 Auction 2022 Day 2 Live Updates)

>>कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here