विराट कोहली आपाल शंभरावा कसोटी सामना खेळत आहे. पण कोहलीची भारतीय संघात एंट्री झाली तरी कशी, त्याचबरोबर धावा होत नसतानाही कोहलीच्या खेळात अशी नेमकी कोणती गोष्ट होती की, त्याची निवड करावी लागली, जाणून घ्या भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी कोहलीबाबत नेमका कोणाता मोठा खुलासा यावेळी केला आहे.

 

विराटकडून धावा होत नव्हत्या, पण... दिलीप वेंगसरकर यांनी सांगितला कोहलीच्या संघातील एंट्रीचा किस्सा

विराटकडून धावा होत नव्हत्या, पण… दिलीप वेंगसरकर यांनी सांगितला कोहलीच्या संघातील एंट्रीचा किस्सा

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here