कोण आहे रेसलर पेज वेनजेंट जिने काही दिवसांपूर्वी सेक्स टेप संदर्भात वक्तव्य करून एकच खळबळ उडवली होती.

पेज वेनजेंट

नेहमीच चुकीच्या कारणामुळे चर्चेत राहमारी पेज वेनजेंटने इंस्टाग्रामवर अनेक हॉट फोटो शेअर केले आहेत. याआधी पती सोबत सेक्स टेप तयार करणार असल्याचे सांगून तिने एकच खळबळ उडवली होती.

लाल बिकिनी

या महिला रेसलरने काही दिवसांपूर्वी टाईट लाल बिकिनीमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना काही मिनिटात लाखो लाइक्स आणि हजारो कमेंट्स आले होते.

​हॉट फोटोंनी भरले…

सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या माजी रेसलर पेज वेनजेंटची सोशल मीडियावरील इमेज हॉट सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. ६ वर्ष युएफसी (अल्टीमेट फाइटिंग चॅम्पियनशिप)मध्ये रेसलर असलेली पेज ओनली फॅन या पॉर्न वेबसाइटवर देखील सक्रीय आहे.

​ओनली फॅन

ओनली फॅनवर पेज नियमितपणे हॉट फोटो शेअर करत असते. चाहत्यांना खुश ठेवण्यासाठी ती असे फोटो टाकते. युएफीसीच्या आधी पेज अनेक व्यवसाईक फाइट आणि लीग मध्ये भाग घ्याची.

पती सोबत सेक्स टेप

जानेवारीमध्ये पेजने दिलेल्या मुलाखतीत पती सोबत सेक्स टेप रेकॉर्ड करण्याचे कबूल केले होते. संबंधित सेक्स टेप प्रसिद्ध करण्याचा विचार करत असल्याचे तिने म्हटले होते.

व्हिडिओ प्रमोट करणार

पेज म्हणाली होती की, पती सोबत तयार केलेला व्हिडिओची विक्री करून त्याला प्रमोट करण्याचा विचार करत आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here