वाचा-
भारतीय संघातील ओपनर याला इस्टाग्राम चॅट दरम्यान कोणासोबत डिनरला जाण्यास आवडेल असा प्रश्न विचारला यावर त्याने पहिले नाव घेतले शिखर धवनचे तर दुसरे नाव घेते एका महिला क्रिकेटपटूचे… ही क्रिकेटपटू आहे ऑस्ट्रेलियाची होय.
वाचा-
मुरली विजयने भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवाग हा सर्वात आवडता फलंदाज असल्याचे सांगितले. त्याच बरोबर वासीम जाफर आणि गौतम गंभीर हे देखील आवडते फलंदाज असल्याचे तो म्हणाला. या तिघांची फलंदाजी पाहत मी शिकल्याचे विजयने सांगितले. सेहवागसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा क्षण सर्वात खास होता असे ही तो म्हणाला.
वाचा-
२०१४च्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे पहिले चार विकेट झटपट पडले होते. तेव्हा महेंद्र सिंह धोनी फलंदाजीसाठी आला आणि त्याने शांतपणे फलंदाजी केली आणि विकेट पडण्याचे थांबवले. मुरली विजयने ही घटना माझ्या नेहमीच लक्षात राहिल असे सांगितले.
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times