इरफानच्या निधनाच्या वृत्तावर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, , विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, अनिल कुंबळे, आर.अश्विन, मोहम्मद कौफ आणि सुरैश रेना यांनी शोक व्यक्त केला.
माझा आवडता अभिनेता होता- सचिन
इरफानच्या निधनाचे वृत्त ऐकल्यानंतर खुप वाईट वाटले. तो माझा आवडता अभिनेता होता. मी त्याचे जवळापास सर्व चित्रपट पाहिले आहेत.
विराट कोहली-
विरेंद्र सेहवाग-
अनिल कुंबळे
मोहम्मद कैफ
रोहित शर्मा
गेल्या काही वर्षांपासून इरफान आजारी होता. २०१७ मध्ये कर्करोगावर उपचार करण्यासाठी तो परदेशात गेला होता. याबद्दल त्याने स्वतः सोशल मीडियावर माहिती दिली होती. गेल्या वर्षी २०१९ मध्ये तो भारतात परतलाही. भारतात आल्यानंतर त्याने ‘अंग्रेजी मीडियम’ सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं.
वाचा-ला कॅच
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times