वाच-
या व्हिडिओत इंग्लंडचा फिरकीपटू आदिल रशीदच्या एका चेंडूवर बोल्ड आऊट होतो. हा व्हिडिओ २०१८ मधील एका वनडे सामन्यातील आहे. रशीदने टाकलेला चेंडू विराट ७१ धावांवर बाद झाला. विराट देखील हा चेंडू कसा आता आला ते कळाले नाही.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विचारलेल्या प्रश्नावर भारतीय चाहत्यांनी एका पेक्षा एक भारी उत्तरे दिली आहेत. चाहत्यांनी इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या ट्विटला उत्तर म्हणून विराटसह अन्य भारतीय खेळाडू इंग्लंडच्या गोलंदाजांची कशी धुलाई करत आहेत याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
भारतीय चाहत्यांनी सचिन तेंडुलकर पासून ते विराट कोहलीपर्यंत भारती फलंदाजांनी कशी इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली याचे व्हिडिओ शेअर केले आहेत. यात युवराज सिंगने एकाच षटकात मारलेल्या सहा षटकारांचा देखील समावेश आहे.
सचिने केली होती अशी धुलाई
सौरवची दादागीरी
…आणि युवराजचा दणका
Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times