बर्मिंगहॅम: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा आजचा (मंगळवार, ०२ ऑगस्ट) पाचवा दिवस आहे. पहिल्या ४ दिवसात भारताने ९ पदक जिंकली आहेत. यात ३ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताची सात पदक वेटलिफ्टिंगमधून आली आहेत. दोन ज्युडोमधून आली आहेत. पाचव्या दिवशी भारताला अनेक पदक जिंकण्याची संधी आहे.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पाचवा दिवस Live अपडेट

>> BREAKING:भारताच्या श्रीशंकरने (८.०५ मी) पुरुषांच्या लांब उडीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

>> दुसऱ्या प्रयत्नात पूनम यादवने ९५ किलो वजन उचलले

>> बर्मिंघहॅम येथे सुरू असेलल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारताची महिला वेटलिफ्टर पूनम यादव ७६ किलो गटात आव्हान देईल.

>> भारताचे आजचे वेळापत्रक

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here