नवी दिल्ली: एखादा सामना सुरू असताना त्यासंदर्भातील नोंदी बरोबर ठेवणे हे देखील एक म्हत्त्वाचे काम असते. जर नोंदी चुकीच्या ठेवल्या तर सामन्याचा निकाल बदलू शकते. सारख्या खेळात अशा नोंदी फार म्हत्त्वाच्या ठरतात. एका गोलंदाजाने चेंडू टाकाल तर त्याची नोंद स्कोअर बुकमध्ये अनेक ठिकाणी होते. जर अशी नोंद जर चुकीची दिली गेली तर… क्रिकेटच्या इतिहासात असा एक खेळाडू होता जो वृत्तपत्राना चुकीच्या नोंदी पाठवायचा.

वाचा-
क्रिकेटमधील रेकॉर्ड लिहणाऱ्यावर विश्वास ठेवला जातो. पण असा एक खेळाडू होता जो वृत्तपत्रांना चुकीची आकडेवारी पाठवायचा. आश्चर्य म्हणजे हा खेळाडू केवळ गंमत म्हणून चुकीची माहिती देत असे. क्रिकेटमध्ये असा प्रकार करणाऱ्या खेळाडूचे नाव आहे .

वाचा-
४ जुलै १९३१ साली जन्मलेल्या पीटर हे डेली टेलीग्राफला गंमत म्हणून क्रिकेट सामन्याचे चुकीचे आकडेवारी पाठवत असत. पीटर हे चुकीचे आकडे ब्रिटनमधील प्रसिद्ध पत्रकार ईडब्ल्यू स्वॅटन यांना पाठवत असेत, जेणेकडून ते वृत्तपत्रात प्रसिद्ध होतील.

पीटर यांनी इंग्लंडकडून कसोटी सामने खेळले. त्यांनी १९५६ ते १९६३ या काळात इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले. पहिल्या १६ कसोटी सामन्यात त्यांनी ५ शतक केली. यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या १९५६ साली झालेल्या ओल्ड ट्रॅफर्ड येथील १०४ धावांचा समावेश होता.

वाचा-
पीटर यांनी करिअरमध्ये एकूण ३४ कसोटीतील ५६ डावात २ हजार ६१ धावा केल्या. गोलंदाजीत त्यांनी ३ विकेट घेतल्या. प्रथम श्रेणीच्या ४५४ सामन्यात पीटर यांनी २६ हजार ५५ धावा केल्या आणि ११ विकेट घेतल्या. २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात वयाच्या ८५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here