नवी दिल्ली: भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा आज ३९वा वाढदिवस आहे. या निमित्ताने क्रिकेट आणि अन्य क्षेत्रातील खेळाडू त्याला शुभेच्छा देत आहेत. भारतीय संघाकडून खेळताना धोनीने अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. गेल्या वर्षभरापासून मैदानात दिसला नसला तरी आजही चाहत्यांसाठी तो फेव्हरिट आहे. धोनीच्या या वाढदिवसानिमित्ताने त्याला कोणी कोणी शुभेच्छा दिल्या ते जाणून घेऊयात…

वाचा-
सुखी आणि आरोग्यदायी रहा- विराट कोहली

धोनी देशाला जोडतो- विरेंद्र सेहवाग

धोनीचा संयम लोकांसाठी प्रेरणादायी- लक्ष्मण

एका पिढीला धोनीने प्रेरणा दिली- कैफ

शिखर धवनने दिल्या अशा शुभेच्छा

वेदा कृष्णामूर्ती

श्रेयस अय्यर

इशांत शर्मा

कुस्तीपटू योगेश्वर दत्त

प्रग्यान ओझा

बीसीसीआय

आयसीसी

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here