पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकात पाकिस्तानला भारतानंतर झिम्बाब्वेकडूनही मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. झिम्बॉब्वेकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर पाकिस्तानची विश्वचषकातील वाटचाल खडतर झाली आहे. या स्पर्धेत बाबर आझम याच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघाला आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. विश्वचषकात पाकिस्तानचे आणखी तीन सामने बाकी असून या तीनही सामन्यांत विजय मिळवला तरी पाकस्तानी संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी नशिबाची साथ लागणार आहे.

पाकिस्तानचा संघ आता विश्वचषकात दक्षिण आफ्रिका, नेदरलँड आणि बांग्लादेश या संघांशी भिडणार आहे. सेमीफायनलमध्ये धडक देण्यासाठी पाकिस्तानला उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. त्यासोबतच दक्षिण आफ्रिका किंवा झिम्बाब्वेचा संघ तीनपैकी दोन सामन्यांत पराभूत होण्यासाठी पाकला प्रार्थना करावी लागणार आहे. मात्र जर दक्षिण आफ्रिकेसह झिम्बाब्वेचा संघही दोन-दोन सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर मात्र पाकला घरचा रस्ता धरावा लागू शकतो.

केएल राहुलने स्वत:चा गेम केला; नॉटआउट होता मग झालं तरी काय, चुकवावी लागली किंमत

नक्की काय आहे सेमीफायनलचं गणित?

पाकिस्तानी संघाने उर्वरित तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण सहा गुण होतील. दक्षिण आफ्रिकेचे भारत, पाकिस्तान आणि नेदरलँडसोबतचे सामने बाकी आहेत. तर दुसरीकडे झिम्बॉब्वेचा भारत, नेदरलँड आणि बांग्लादेशसोबत सामना होणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिका किंवा झिम्बॉब्वे दोन सामन्यांमध्ये पराभूत व्हावेत, यासाठी पाकिस्तानी चाहते देव पाण्यात ठेवताना पाहायला मिळतील.

६ बॉलमध्ये ११ धावांची गरज, मैदानावर दिग्गज खेळाडू पण झिम्बावेच्या लढवय्यांनी पाकला धूळ चारली!

दरम्यान, मागील विश्वचषकात भारतही अशाच संकटात अडकला होता. मात्र सलग तीन सामने जिंकूनही नशिबाची साथ न मिळाल्याने भारताला सेमीफायनलमध्ये प्रवेश करणं शक्य झालं नव्हतं. त्यामुळे भारतावर मागील विश्वचषकात जी नामुष्की ओढावली होती, ती यंदा आपल्यावर ओढावू नये, यासाठी पाकिस्तानी संघ जोरदार प्रयत्न करताना दिसणार आहे.

Sports News in Marathi: Latest Marathi News on Cricket, Football, Tennis, Hockey & more | Maharashtra Times

166 COMMENTS

  1. Generic Name. Read information now.
    [url=https://amoxila.store/]rexall pharmacy amoxicillin 500mg[/url]
    over the counter amoxicillin

    [url=https://propeciaf.store/]buying propecia without rx[/url]
    Actual trends of drug. Some are medicines that help people when doctors prescribe.

  2. Read information now. Read now.
    [url=https://tadalafil1st.online/#]cialis with dapoxetine overnite[/url]
    Comprehensive side effect and adverse reaction information. п»їMedicament prescribing information.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here