वाचाः
या ऑफरमध्ये खरेदी करा रेडमी नोट ९ प्रो
हा फोन दोन व्हेरियंटमध्ये येतो. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. अॅमेझॉन इंडिया आणि mi.com वर या फोनच्या खरेदीवर एअरटेल युजर्संना २९८ रुपये आणि ३९८ रुपयांच्या अनलिमिटेड पॅकच्या रिचार्जवर डबल डेटा ऑफर मिळत आहे.
वाचाः
रेडमी नोट ९ प्रोचे खास वैशिष्ट्ये
फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस डिस्प्ले दिला आहे. 1080×2400 पिक्सल रेजॉलूशनसोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा डेप्थ सेंसिंग कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. मेमरीला एसडी कार्डच्या मदतीने ५१२ जीबी पर्यंत वाढवता येवू शकते. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5,020mAh बॅटरी दिली आहे. फास्ट चार्जिंगसाठी यात 18 वॉट की फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times