5G Smartphones in india: 2022 या वर्षात भारतात ५जी नेटवर्क लाँच करण्यात आले आहे. आता देशात लागोपाठ जास्तीत जास्त शहरात 5G Services (5जी सर्विसेज) रोल आउट केली जात आहे. देशात ऑक्टोबर २०२२ मध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G Network चे उद्धाटन करण्यात आले. याचे उद्धाटन होताच यावरून पडदा हटवला गेला. देशातील अनेक शहरात आता Airtel 5G आणि Jio 5G सर्विस उपलब्ध केली जात आहे. तुम्ही सुद्धा 5G Smartphones सोबत 5G Services चा एक्सपीरियन्स घेणार असाल तर भारतात कोणकोणत्या कंपन्यांनी आपले ५जी स्मार्टफोन लाँच केले आहेत. याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेक टेलिकॉम कंपन्या लागोपाठ आपल्या स्मार्टफोनमध्ये 5G-रेडी सॉफ्टवेयर अपडेट जारी करीत आहे. या सर्व फोन्स संबंधी सविस्तर जाणून घ्या.

​Apple

apple

देशात 5G-रेडी सॉफ्टवेयर जारी करण्यात Apple सर्वात पहिली कंपनी बनली नाही. परंतु, आता iOS 16.2 अपडेट सोबत कंपनी सर्व ५जी फोनमध्ये 5G नेटवर्क सपोर्ट देत आहे. यात iPhone 12 Series (आयफोन १२ सीरीज), iPhone 13 Series (आयफोन १३ सीरीज) आयफोन iPhone 14 Series (आयफोन १४ सीरीज) शिवाय, iPhone SE Gen 3 (2022) (आयफोन SE झेन 3 2022) चा समावेश आहे. आयफोनमध्ये सर्वात आधी iOS वर्जनला अपडेट करावे लागणार आहे. जर तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल तर सर्वात आधी Jio Welcome Offer 5G प्रोग्रामसाठी रजिस्टर करावे लागेल.

वाचाः Jio आणि Airtel यूजर्ससाठी बॅड न्यूज, प्लान्सच्या किंमती पुन्हा वाढणार

​Samsung

samsung

सॅमसंगच्या अनेक फोनमध्ये 5G-रेडी सॉफ्टवेयर अपडेट जारी करण्यात आले आहे. यात Samsung Galaxy S21 Series (सॅमसंग गॅलेक्सी एस21 सीरीज), Galaxy S22 Series (गॅलेक्सी एस22 सीरीज), Galaxy Z Fold 2 (गॅलेक्सी झेड फोल्ड 2), Galaxy Z Fold 3 (गॅलेक्सी झेड फोल्ड 3), Galaxy Z Fold 4 (गॅलेक्सी झेड फोल्ड 4), Galaxy Z Flip 3 (गॅलेक्सी झेड फ्लिप 3), Galaxy Z flip 4 (गॅलेक्सी झेड फ्लिप 4) आणि Galaxy Note 20 Ultra (गॅलेक्सी नोट 20 अल्ट्रा) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. याशिवाय, Galaxy S20 FE (गॅलेक्सी एस 20 FE), Galaxy M52 (गॅलेक्सी एम 52), Galaxy M42 (गॅलेक्सी एम43), Galaxy F42 (गॅलेक्सी एफ42), Galaxy M32 (गॅलेक्सी एम32), Galaxy M13 (गॅलेक्सी एम13), Galaxy M53 (गॅलेक्सी एम53), Galaxy M33 (गॅलेक्सी एम33), Galaxy A73 (गॅलेक्सी ए73), Galaxy A22 (गॅलेक्सी ए22), Galaxy A52s (गॅलेक्सी ए52एस) आणि Galaxy A33 (गॅलेक्सी ए33) स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

वाचाः २०२२ मधील स्वस्तात मस्त बेस्ट स्मार्टफोन्स, पाहा संपूर्ण लिस्ट

Nothing Phone 1

nothing-phone-1

Google Pixel

गुगल पिक्सल 6 सीरीज (Google Pixel 6 Series) आणि पिक्सल 7 सीरीज (Pixel 7 Series) फोनला अजून पर्यंत देशात ५जी सपोर्टसाठी सॉफ्टवेयर अपडेट मिळाले नाही. लवकरच या फोनला अपडेट दिला जाईल, अशी अपेक्षा आहे.

Nothing

नथिंग फोन 1 ( Nothing Phone 1) कंपनी चा पहिला फोन आहे. यात एअरटेल आणि जिओ ५जी नेटवर्कसाठी सपोर्ट मिळत आहे.

वाचाः आयफोन वापरताय, पण IPhone मधील I चा अर्थ काय आहे, माहिती आहे?

​OnePlus

oneplus

वनप्लसच्या सर्व ५जी फोनमध्ये सॉफ्टवेयर अपडेट मिळाले आहे. हे ५जी रेडी स्मार्टफोन आहे. वनप्लस 10 सीरीज (OnePlus 10 Series), वनप्लस 9 सीरीज (OnePlus 9 Series) आणि वनप्लस 8 सीरीज (OnePlus 8 Series) चे स्मार्टफोन आता 5G सपोर्ट करतात. वनप्लस नॉर्ड (OnePlus Nord), वनप्लस नॉर्ड 2 (OnePlus Nord 2), वनप्लस नॉर्ड 2टी (OnePlus Nord 2T), वनप्लस नॉर्ड सीई (OnePlus Nord CE), वनप्लस नॉर्ड सीई 2 (OnePlus Nord CE 2), वनप्लस नॉर्ड सीई2 (OnePlus Nord CE Lite 2) स्मार्टफोनही 5G सपोर्ट करतात.

वाचाः ७० दिवसांपर्यंत रोज ३ जीबी डेटा सोबत ४८ जीबी डेटा फ्री, अनलिमिटेड कॉलिंग आणि हॉटस्टार फ्री

Xiaomi Mi 10 Series

xiaomi-mi-10-series

शाओमी मी 10 सीरीज (Xiaomi Mi 10 Series) चा मी 10 (Mi 10), मी 10i (Mi 10i), मी 10टी प्रो (Mi 10T Pro) आणि शाओमी 11 सीरीज चा (Mi 11 Ultra, Mi 11X, Mi 11X Pro, Xiaomi 11X, Xiaomi 11 Lite NE, Xiaomi 11T Pro, Xiaomi 11i HyperCharge, Xiaomi 11i) आणि शाओमी 12 प्रो (Xiaomi 12 Pro) देशात 5जी सपोर्ट करीत आहेत.

वाचाः पॉवरफुल प्रोसेसरसह येणाऱ्या Redmi K50i ची किंमत झाली कमी, पाहा फीचर्स

रेडमी स्मार्टफोन

रेडमी स्मार्टफोनमध्ये Redmi Note 11T 5G (रेडमी नोट 11टी 5जी), Redmi Note 10T (रेडमी नोट 10टी), Redmi Note 11 Pro Plus (रेडमी नोट 11 प्रो प्लस), Redmi 11 Prime (रेडमी 11 प्राइम) आणि Redmi K50i (रेडमी के50आय ) ला सुद्धा 5G सॉफ्टवेयर अपडेट मिळाले आहेत. हे स्मार्टफोन 5G स्पीड सपोर्ट करतात. पोको एम4 (Poco M4), पोको एम4 प्रो (Poco M4 Pro), पोको एम3 प्रो (Poco M3 Pro), पोको एफ3 जीटी (Poco F3 GT), पोको एफ4 (Poco F4) आणि पोको एक्स4 (Poco X4 Pro) स्मार्टफोन 5G सपोर्ट करतात.

वाचाः Smartphone मध्ये अचानक ‘असे’ बदल दिसत असतील तर व्हा अलर्ट, Hacking ची दाट शक्यता

​Realme

realme

रियलमीचे अनेक स्मार्टफोन सध्या 5G सपोर्ट सोबत येतात. Realme 10 series (रियलमी 10 सीरीज), Realme 10 Pro (रियलमी 10 प्रो), Realme 10 Pro+ (रियलमी 10 प्रो+) Realme 8, 9 series (रियलमी 8, रियलमी 9 सीरीज), रियलमी 9i(Realme 9i), रियलमी 8एस (Realme 8s), रियलमी 8 5G (Realme 8 5G), रियलमी 9 (Realme 9), रियलमी 9 प्रो (Realme 9 Pro), रियलमी 9 प्रो प्लस (Realme 9 pro Plus), रियलमी 9 एसई(Realme 9 SE),Realme X series (रियलमी एक्स सीरीज) , रियलमी एक्स7 (Realme X7), रियलमी एक्स7 प्रो (Realme X7 Pro), रियलमी एक्स7 मॅक्स (Realme X7 Max), रियलमी एक्स50 प्रो (Realme X50 Pro)

वाचाः थंडीमुळे फोनच्या स्क्रीन-Speaker-Battery चे होऊ शकते नुकसान, हिवाळ्यात अशी घ्या फोनची काळजी

​रियलमी नार्झो 50 प्रो

-50-

रियलमी नार्झो 50 प्रो (Narzo 50 Pro), रियलमी नार्झो 30 5G (Realme Narzo 30 5G), रियलमी नार्झो 30 प्रो 5जी (Narzo 30 Pro 5G), Realme GT series (रियलमी जीटी सीरीज), रियलमी जीटी (Realme GT), रियलमी जीटी एमई (Realme GT ME), रियलमी जीटी 2 (Realme GT 2), रियलमी जीटी 2 प्रो (Realme GT 2 Pro), रियलमी जीटी नियो 2 (Realme GT Neo 2), रियलमी जीटी नियो 3 (Realme GT Neo 3), रियलमी जीटी नियो 3 150W (Realme GT Neo 3 150W), रियलमी जीटी नियो 3टी (Realme GT Neo 3T).

वाचाः ९९ हजाराचा acer चा लॅपटॉप २५ हजारात, फ्लिपकार्टवरून नव्हे तर येथून खरेदी करा

​Oppo

oppo

ओप्पो रेनो 5जी प्रो (Oppo Reno 5G Pro), रेनो 6 (Reno 6), रेनो 6 प्रो (Reno 6 Pro), रेनो 7 (Reno 7), रेनो 7 प्रो (Reno 7 pro), रेनो 8 (Reno 8), रेनो 8 प्रो (Reno 8 Pro) सध्या 5जी-रेडी सपोर्ट सोबत येतात. याशिवाय, ओप्पो एफ19 प्रो+ (Oppo F19 Pro+), ओप्पो एफ21 प्रो (Oppo F21 Pro), ओप्पो एफ21एस(Oppo F21s Pro), ओप्पो के10 (Oppo K10), ओप्पो ए74 (Oppo A74) आणि ओप्पो ए53एस (Oppo A53s) भी 5G-रेडी स्मार्टफोन आहे.

वाचाः ४० हजार रुपये किंमतीचा Infinix लॅपटॉप मिळतोय फक्त ९ हजारात, पाहा ऑफर

​Vivo

vivo

विवो एक्स50 प्रो (Vivo X50 Pro), विवो एक्स60 (Vivo X 60), विवो एक्स60 प्रो (Vivo X 60 Pro), विवो एक्स 60 प्रो+ (Vivo X60 Pro+), विवो एक्स70 (Vivo X70), विवो एक्स70 प्रो (Vivo X70 Pro), विवो एक्स70 प्रो+ (Vivo X70 Pro+), विवो एक्स80 (Vivo X80) आणि विवो एक्स80 प्रो (Vivo X80 Pro) स्मार्टफोन सुद्धा 5G रेडी आहेत. विवो वी20 प्रो (Vivo V20 Pro), विवो व्ही21 (Vivo V21) विवो व्ही21ई (Vivo V21e), विवो व्ही23 (Vivo V23), विवो व्ही23 प्रो (Vivo V23 Pro), विवो व्ही23ई (Vivo V23e), विवो व्ही25 (Vivo V25) आणि विवो व्ही25 प्रो (Vivo V25 Pro) स्मार्टफोन सुद्धा 5G रेडी आहेत. याशिवाय, विवो टी1 (Vivo T1), विवो टी1 प्रो (Vivo T1 Pro) आणि विवो वाय72 (Vivo Y72) सुद्धा 5G रेडी स्मार्टफोन आहेत.

वाचाः ChatGPT ने वाढविले Google चे टेन्शन ! सीईओंनी टीमला केल्या सूचना

​iQOO

iqoo

आयक्यूचे सर्व स्मार्टफोन ५जी सपोर्ट करतात. यात iQOO 7 Series (आयक्यू 7 सीरीज), iQOO 9 Series (आयक्यू 9 सीरीज), iQOO Z6 (आयक्यू झेड6),iqOO Z6 Pro (आयक्यू झेड6 प्रो), iQOO Z6 Lite (आयक्यू झेड6 लाइट), iQOO Z3 (आयक्यू झेड3), iQOO Z5 (आयक्यू झेड5), iQOO Neo 6 (आयक्यू नियो 6) आणि आयक्यू 3 (iQOO 3) चा समावेश आहे.

वाचाः Elon Musk च्या Twitter चे आणखी एक फीचर, आता ट्विट किती वेळा पाहिले हे माहित होणार

​Motorola

motorola

मोटोरोला ने आपल्या मोटोरोला एज 30 सीरीज (Motorola Edge 30 Series), मोटोरोला एज 20 सीरीज (Motorola Edge 20 Series) आणि मोटो रेज़र 5जी (Moto Razr 5G) मध्ये 5G सपोर्ट दिला आहे. याशिवाय, Moto G62 (मोटो जी62), Moto G82 (मोटो जी82), मोटो जी51 (Moto G51), मोटो जी71 (Moto G71) स्मार्टफोन सुद्धा 5G नेटवर्क सपोर्ट सोबत येतात.

वाचाः ७० दिवसांपर्यंत रोज ३ जीबी डेटा सोबत ४८ जीबी डेटा फ्री, अनलिमिटेड कॉलिंग आणि हॉटस्टार फ्री

अन्य स्मार्टफोन्सचाही यात समावेश

अन्य दुसऱ्या कंपन्यांचे स्मार्टफोन सुद्धा देशात ५जी सपोर्ट करतात. यात Infinix Zero Ultra (इनफिनिक्स झिरो अल्ट्रा), Lava Blaze (लावा ब्लेज़), Lava Agni (लावा अग्नी), Nokia XR20 (नोकिया एक्सआर20), Nokia G60 (नोकिया जी60), Tecno Camon 19 Pro (टेक्नो कॅमॉन 19 प्रो), Tecno Pova (टेक्नो पोवा), Tecno Pova Neo (टेक्नो पोवा नियो), Infinix Zero (इनफिनिक्स झिरो), Infinix Note 12 Series (इनफिनिक्स नोट 12 सीरीज) आणि Infinix Hot 20 (इनफिनिक्स हॉट 20) या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

वाचाः २०२२ मधील ‘या’ युनिक स्मार्टफोन फीचर्सने मिळविली युजर्सची वाहवा, डिझाईन ते कॅमेरा सगळंच परफेक्ट

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here