नवी दिल्लीः अॅमेझॉन इंडियाने बुधवारी ‘Monsoon Appliances Store’ सेलची घोषणा केली आहे. या सेलमध्ये होम आणि किचन अप्लायंसेज सोबत अन्य मोठ्या अप्लायंसेजवर सूट दिली जात आहे. ग्राहकांना आपल्या पसंतीच्या ब्रँड्सवर २६ जुलैपर्यंत या ऑफर्सचा फायदा घेता येवू शकेल. अॅमेझॉनच्या ‘मॉनसून अप्लायंसेज स्टोर’ सेलमध्ये आयसीआयसीआय क्रेडिट व डेबिट कार्ड वरून EMI ट्रांझॅक्शन वर १५०० रुपयांपर्यंत तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे.

वाचाः

या सेलमध्ये सॅमसंग, एलजी, व्हर्लपूल आणि अन्य मोठ्या ब्रँड्सच्या अप्लायंसेजवर खास सूट देण्यात येत आहे. या सेलमध्ये एक्सचेंज ऑफर्स, नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन आणि इन्स्टॉलेशन यासारखे ऑफर दिले जात आहे. या सेलमध्ये फ्रिज, वॉशिंग मशीन, मायक्रोवेव अवन, वॉटर प्यूरीफायर यासारख्या सामानांवर ५० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.

वाचाः

फ्रंट लोड मशीनला १६ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येवू शकते. टॉप लोड वॉशिंग मशीनची सुरुवातीची किंमत १० हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनला ७ हजार १४९ रुपयांत खरेदी करता येवू शकते.

वाचाः

तर वॉटर प्यूरीफायर्यसवर ५० टक्के सूट दिली जात आहे. ११ हजार ५०० रुपयांच्या किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच रेफ्रिजरेटरवर नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स आहे. साईड बाय साईड रेफ्रिजरेटर्सवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जावू शकते. बेस्ट सेलिंग एयर कंडिश्नरला १७९९ रुपयांच्या महिन्याच्या ईएमआयवर खरेदी करता येवू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here