वाचाः
२ हजारांपेक्षा कमी किंमत
इनफिनिक्सच्या या वायरलेस इयरबड्सची किंमत २ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. म्हणजेच तुमच्या बजेट मध्ये हे फीट बसते. याला Snokor TWS इयरबड्स नाव दिले आहे. हे लाइटवेट इयरबड्स असतील. लवकरच हे इयरबड्स ब्लॅक आणि व्हाईट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होतील.
वाचाः
हे इयरबड्स सुद्धा तुमच्या बजेटमध्ये
इनफिनिक्सचे इयरबड्स मार्केटमध्ये स्वस्त नाहीत. Boat Airdopes 201 तुम्ही १ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. PTron Bassbuds Lite इयरबड्सची किंमत ८९९ रुपये आहे.
वाचाः
शाओमीने आणले बजेट इयरबड्स
शाओमीने नुकतेच में Redmi Airdots 2 लाँच केले होते. हे. वायरलेस इयरफोन Redmi AirDots आणि Redmi AirDots S वायरलेस इयरफोनचे अपडेट मॉडल आहेत. कंपनीने इयरफोन आता चीनमध्ये लाँच केले आहेत. रेडमी एयर डॉट २ ची चीनमध्ये ७९ यूरो म्हणजेच ८४५ रुपये किंमत आहे.
वाचाः
वनप्लसने लाँच केले वायरलेस इयरबड्स
OnePlus Nord च्या लाँचिंग इव्हेंटमध्ये आपले नवीन इयरबड्स कंपनीने लाँच केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इयरबड्सची चर्चा सुरू होती. याची डिझाईन आणि फीचर्स आधीच लीक झाले होते. याची किंमत युजर्संना थोडी सरप्राईज करू शकते. भारतात वनप्लसच्या ब्रँड न्यू इयरबड्सची किंमत ४ हजार ९९० रुपये आहे.
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times