Best Smart TV Offers On Flipkart : नवीन वर्षात स्मार्ट टीव्ही घेण्याचा विचार असेल तर, योग्य वेळ आली आहे. फ्लिपकार्टवर सुरु असलेल्या बिग बचत धमाल सेलमध्ये मोठ्या आकाराचे स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत. बिग बचत धमाल सेलमधून टीव्ही खरेदी केल्यास तुमची हजारो रुपयांची बचत होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला ५० आणि ५५ इंच आकाराच्या अशा १० ब्रँडेड टीव्हीबद्दल सांगत आहोत, जे बंपर डिस्काउंटसह उपलब्ध असून खूपच कमी किमतीत खरेदी करता येतील. या यादीत Blaupunkt , Realme, Mi आणि Vu सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. सर्वात स्वस्त ५०-इंचाचा टीव्ही ७,६९९ रुपयांना विक्रीत उपलब्ध आहे. तर, दुसरीकडे सर्वात स्वस्त ५५-इंचाचा स्मार्ट टीव्ही फक्त १०,००० रुपयांना उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे हा सेल ८ जानेवारी रोजी संपणार आहे.

Mi X Series

mi-x-series

Mi X Series 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ५४,९९९ रुपयांचा हा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही ३९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १९,९९९ रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त१७,०९९ मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Coocaa 138 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ७३,९९० रुपये MRP असलेला हा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही ३२,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ११,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही टीव्ही फक्त १८,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

वाचा :नवीन वर्षात बदलले नियम, Aadhar Card मधील पत्ता अपडेट करणे झाले खूपच सोपे

kodak TV

kodak-tv

KODAK 7XPro 139 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ४६,९९९ रुपयांचा MRP असलेला हा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही ३०,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ११,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त १६,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

SENS Pikaso 140 cm 55 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ५६,७९० रुपयांचा MRP असलेला हा५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही २९,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ११,९९९ रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही टीव्ही १५,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

वाचा: मस्तच ! ७० दिवसांच्या प्लानमध्ये १ वर्षासाठी Disney +Hotstar फ्री, सोबत ४८ GB एक्स्ट्रा डेटा

Mi TV

mi-tv

Mi X Series 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ४४,९९९ रुपयांचा MRP असलेला हा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही ३४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १६,९०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० पर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त १५९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Vu 138 cm 55 inch Ultra HD TV: ६५,००० रुपयांचा MRP असलेला हा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही २९,९९० रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १६,९०० पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त १०,०९० मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

वाचा: नवीन वर्षात iPhone खरेदी कराच, या मॉडेलवर तब्बल ३२ हजारांपर्यंतचा डिस्काउंट, पाहा ऑफर

Realme Smart TV

realme-smart-tv

realme 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ४२,९९९ रुपयांचा MRP असलेला हा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही २८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १६,९९९ रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० पर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त ९०९० मध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Infinix X3 50 इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Android TV: ३९,९९९ रुपयांचा MRP असलेला हा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही २६,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ११,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेऊन तुम्ही फक्त १२,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

Blaupunkt TV

blaupunkt-tv

Blaupunkt Cybersound 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: ४७,९९९ रुपयांचा MRP असलेला हा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही २८,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर १८,३०० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३००० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त ७,६९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

SENS Pikaso 50 inch Ultra HD (4K) LED Smart Android TV: : ४८,६९० रुपयांचा MRP असलेला हा ५० इंचाचा स्मार्ट टीव्ही २४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. फोनवर ११,००० रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि ३०० रुपयांपर्यंत बँक ऑफर उपलब्ध आहेत. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही फक्त १०,९९९ रुपयांमध्ये टीव्ही खरेदी करू शकता.

वाचा: Jio च्या या प्लान्समध्ये रोज १ जीबी डेटासह जबरदस्त बेनेफिट्स, किंमत २०० रुपयांपेक्षा कमी

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here