नवी दिल्लीः स्मार्टफोनची विक्री भारतात ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. परंतु, ज्या लोकांना अर्ली अॅक्सेस हवाय त्यांच्यासाठी वनप्लस २७ जुलै रोजी व्हर्च्यूअलला पॉप अप सेल आयोजित करीत आहे. कंपनी आपल्या वेबसाईटवरून २६ जुलै पर्यंत पॉप अप इव्हेंटसाठी रजिस्ट्रेशन घेत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या राउंडचा सेल एक्सक्लूसिव म्हणून Red Cable Club मेंबर्ससाठी असणार आहे. तर रेग्यूलर ग्राहकांसाठी २९ जुलै रोजी होणाऱ्या तिसऱ्या राउंडसाठी पॉप अप सेलमध्ये फोन खरेदी करता येणार आहे. वनप्लस नॉर्ड साठी वनप्लस एक्सपिरियन्स स्टोर्सवरून आधी प्री बुकिंग सुरू करण्यात आली आहे. अॅमेझॉन इंडियावर प्री बुकिंग्स २८ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे.

वाचाः

वनप्लस नॉर्डचा पॉप अप सेल राउंड्सचे रजिस्ट्रेशनसाठी वनप्लसच्या साईटवर जावून क्रिएट करावे लागेल. तसेच Red Cable Club मेंबर्सहैशटैग #NordPopUp सोबत इंस्टाग्राम वर शेयर करावे लागेल. त्यानंतर पॉप अप सेलसाठी इनविटेशन कोड जिंकू शकता. इंस्टाग्रावर पोस्ट केल्यानंतर युजर्सला आपल्या वनप्लस अकाउंटमध्ये लॉगइन सबमिट करावे लागेल.

वाचाः

वनप्लसच्या १०० पार्टिसिपेन्ट्सला पॉप अप सेल इव्हेंट साठी गारंटिड इनविटेशन कोड मिळणार आहे कंपनी युजर्संना साइनअप करण्यास सांगणार आहे. त्यानंतर हे नोटिफिकेशन मिळू शकेल. त्यांना इनविटेशन कोड जिंकले की नाही, हे माहिती होईल. वनप्लस नॉर्डची पहिली पॉप अप सेल २७ जुलै आणि २८ जुलै रोजी होणार आहे. तिसरा आणि चौथा पॉप अप सेलचे आयोजन २९ व ३० जुलै रोजी होणार आहे. वनप्लस नॉर्ड पॉप अप बॉक्स रिटेल ऑफरिंग पेक्षा वेगळा असणार आहे. यात वनप्लस नॉर्ड सोबत नॉर्ड क्रिएटर केस, एक नॉर्ड ब्रेव बॉटल या नॉर्ड डिटरमाइंड टोटे बॅग असेल. पॉप अप इव्हेंट मध्ये नोंदणी करणाऱ्या प्रत्येक युजर्सला काहींना काही नक्की मिळेल, असा कंपनीने दावा केला आहे.

वाचाः

जर तुम्हाला हे सर्व करण्यापासून अलिप्त राहायचे असेल तर ४ ऑगस्टला अॅमेझॉन आणि वनप्लस डॉटइन वर जावू शकते. कंपनी ८ जीबी रॅम व्हेरियंट ला ब्लू मार्बल आणि ग्रे ऑनिक्स व १२ जीबी रॅम व्हेरियंटला ग्रे ऑनिक्स कलरमध्ये उपलब्ध करण्यात येईल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here