नवी दिल्लीः स्मार्टफोन्स कितीही अडवॉन्स झाले असले तरी वरून फोन पडल्यास त्याचा डिस्प्ले किंवा बॅक पॅनल फुटण्याची भीती असते. यासाठी कंपन्या कॉर्निंग गोरिला ग्लासचा वापर डिस्प्ले शिवाय अनेकदा रियर पॅनलवर करतात. हार्ड ग्लास बनवणाऱ्या कंपन्या आता प्रसिद्ध गोरिला ग्लासची नेक्स्ट जनरेशन घेऊन आल्या आहेत. गोरिला ग्लास ५ नंतर गोरिला ग्लास ६ आला असेल असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचा अंदाज चुकीचा आहे. नवीन ब्रँडिंग स्कीम सोबत आधीच्या तुलनेत जास्त मजबूत ग्लास आला आहे.

वाचाः

२०२० मध्ये कॉर्निंगने आधीच्या तुलनेत मोठे अपग्रेड केले आहे. याचे नाव ठेवण्यात आले आहे. नवीन अॅल्युमिनोसिलिकेट ग्लास मागच्या जनरेशनच्या तुलनेत खूप जास्त दमदार असणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, खूप मोठे अपग्रेड दिले आहे. दोन मीटरच्या उंचीवरून फोन पडला तरी या फोनला हार्ड सरफेस वर तुटणार नाही, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने या ग्लासवर करण्यात आलेले कंट्रोल्ड टेस्ट सुद्धा शेयर केले आहेत.

वाचाः

कंट्रोल्ड टेस्ट्स दरम्यान नवीन ग्लासला हार्ड सरफेसवर २ मीटर उंचीवरुन फेकले तरी फोन फुटला नाही. कंपनीने नॉन केवळ ०.८ मीटर वरून फेकला तर तो पूर्णपणे फुटला. कोणत्याही सामान्य ग्लासच्या तुलनेत गोरीला ग्लास १.६ मीटर उंचीवरून फेकला तरी न फुटण्याचे ८० टक्के चान्स असतो. नवीन गोरिला ग्लास विक्टस याच्या एक पाऊल पुढे आहे. २ मीटर उंचीवरून फेकूनही तो तुटत नाही. हा ग्लास हाय अँड फोन्समध्ये पाहायला मिळतो.

वाचाः

गॅलेक्सी फोनमध्ये मिळणार ग्लास
कॉर्निंगच्या माहितीनुसार, गोरिला ग्लास विक्टस स्क्रॅच हून अतिरिक्त रेजिस्टेंस ऑफर करतो. Knoop कडून करण्यात आलेल्या चाचणीत हिऱ्याच्या मदतीने यावर स्क्रॅच करम्यात आले. परंतु, तरीही फारसा फरक पडला नाही. टेस्टमध्ये ग्लासवर ८ न्यूटनचा दबाव टाकाला परंतु, केवळ सामान्य स्क्रॅच पडले. सामान्य ग्लास या दबावाने पूर्णपणे तुटतात. तसेच ड्यूरेबल टेस्टमध्येही हा ग्लास जबरदस्त आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here