नवी दिल्लीः इंडियाने शुक्रवारी नवीन अल्ट्रा हाय डेफिनिशन (UHD) बिझनेस टेलिव्हिजन लाइनअप भारतात लाँच केल्या आहेत. या लाइनअपमध्ये रेस्टॉरां, रिटेल स्टोरे, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि सलूनसारख्या बिझनेससाठी लाँच करण्यात आले आहे. कंपनीने म्हटले की, नवीन बिझनेस सीरीज छोट्या आणि मोठ्या बिझनेसेज साठी आणले आहेत. याने रीडिफाइन यूजर एक्सपिरियन्स मिळेल.

वाचाः

दक्षिण कोरियाची कंपनीने म्हटले आहे की, इनोवेटिव, डायनामिक कंटेट आणि व्हिज्युअल्स एक्सपिरियन्सच्या मदतीने जबरदस्त एक्सपिरियन्स तर मिळेल. याला खास डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीने म्हटले की, टीव्ही सीरीजला रोज १६ तासांपर्यंत ऑपरेट करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. तसेच यात ऑन आणि ऑफ टायमर सुद्धा सेट केला जावू शकतो. त्यामुळे टीव्ही आपोआप चालू-बंद होईल.

वाचाः

१०० हून अधिक प्री लोडेड टेंप्लेट
कंपनीने सांगितले की, नवीन बिझनेस सीरिजच्या या टीव्हीत १०० हून अधिक प्री लोडेड टेम्पलेंट्स दिले जाणार आहे. याच्या मदतीने बिझनेस आपला कंटेट क्रिएट आणि डिस्प्ले करू शकेल. ला वेगवेगळ्या स्क्रीन साईजमध्ये बाजारात उतरवण्यात आले आहे. या टीव्हीला ४३ इंच, ५० इंच, ५५ इंच आणि ७० इंच या साईजमध्ये खरेदी करता येवू शकते. कंपनी बल्क मध्ये टीव्ही खरेदीचा ऑप्शन सुद्धा बिझनेसेजला देणार आहे.

किंमती किती
या टीव्हीची सुरुवातीची किंमत ७५ हजार रुपये आहे. तसेच सर्वात पॉवरफुल ७० इंचाच्या टीव्हीची किंमत १ लाख ७५ हजार रुपये आहे. या सीरीजच्या प्रोडक्ट जवळपास तीन वर्षांपर्यंत वॉरंटी आहे. सॅमसंग बिझनेस अॅपच्या मदतीने या सीरीजला टीव्ही रिमोटली कंट्रोल केले जावू शकते. या कंटेट मॅनेजमेंट अॅपच्या मदतीने कंटेट अपलोड करणे सोपे आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here