वाचाः
६९९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट्स
वोडाफोनचा ६९९ रुपयांचा या रेड मॅक्स प्लानमध्ये अनेक बेनिफिट्स ऑफर केले जात आहे. या प्लानच्या सब्सक्रायबर्स देशभरात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंग कॉल करु शकतात. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे कोणत्याही नेटवर्कवर डेटा बेनिफिट सोबत येतो. टेक्स्ट मेसेज चा विचार केल्यास दर महिन्याला १०० फ्री एसएमएस दिले जातात.
वाचाः
टेलिकॉम टॉकच्या एका रिपोर्टनुसार, या प्लानमध्ये मिळणारा डेटा रोल आऊट बेनिफिट सोबत येत नाही. त्यामुळे युजर्संना अनलिमिटेड डेटा एफयूपी सोबत मिळतो. प्लानचा सब्सक्रायबर्सला वोडाफोन प्ले सोबत अन्य प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म्स फ्री अॅक्सेस दिले जात आहे.
वाचाः
हळू हळू रोलआउट होतोय प्लान
कंपनी या प्लानमध्ये हळू हळू सर्व सर्कल्समध्ये ऑफर करणे सुरू केले आहे. आतापर्यंत हा प्लान केवळ तेलंगाना आणि आंध्र प्रदेश सर्कलमध्ये ऑफर केले जात आहे. काही आठवड्यात हा प्लान अन्य सर्कलमध्ये लाइव्ह केला जात आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times