Blaupunkt Smart TV

Blaupunkt Cybersound (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV : ४७,९९९ रुपयांचा MRP असलेला हा टीव्ही २०,००० रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह केवळ २७,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही टीव्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्ही १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता तर, ११,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह टीव्ही देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १५,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ५० इंचाच्या टीव्हीमध्ये अल्ट्रा HD 4K डिस्प्ले आहे. टीव्हीला ६० W ध्वनी, गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्टसाठी सपोर्ट आहे. याशिवाय नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब यांसारखे ओटीटी अॅप्स टीव्हीमध्ये सपोर्ट करतात.
Hisense Smart TV

Hisense Smart TV: ५४,९९० रुपयांचा MRP असलेला हा टीव्ही २३,००० रुपयांच्या सवलतीसह केवळ ३१,९९० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही टीव्ही कमी किमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्ही १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता ११,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह टीव्ही देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १९९४० रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ५० इंचाच्या टीव्हीमध्ये रिझोल्यूशनसह अल्ट्रा HD 4K डिस्प्ले आहे. टीव्हीमध्ये 6 JBL स्पीकर आहेत, जे १०२ W शक्तिशाली आवाज देतात. याशिवाय नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब यांसारखे ओटीटी अॅप्स टीव्हीमध्ये सपोर्ट करतात.
Mi X Series

Mi X Series (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV: ४४,९९९ रुपयांचा MRP असलेला हा टीव्ही १०,००० रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह केवळ ३४,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही १५०० पर्यंत सूट मिळवू शकता. टीव्ही १६,९०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १६,५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. टीव्हीला 30W साउंड, गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्टसाठी सपोर्ट आहे. याशिवाय नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब यांसारखे ओटीटी अॅप्स टीव्हीमध्ये सपोर्ट करतात.
iFFALCON

iFFALCON by TCL U62 (50 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Google TV (iFF50U62): ६०,९९० रुपयांचा MRP असलेला हा टीव्ही ३३,९९१ रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह केवळ २६,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही TV कमी किमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरचा लाभ घेतल्यास, तुम्ही १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ११,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह टीव्ही देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १४,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ५० इंचाच्या टीव्हीमध्ये ३८४० x २१६० पिक्सेल रिझोल्यूशनसह अल्ट्रा HD 4K डिस्प्ले आहे. टीव्हीला २४ W साउंड, गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्टसाठी सपोर्ट आहे.
Vu GloLED Smart TV

Vu GloLED (50 इंच) अल्ट्रा HD (4K Smart TV : ५५,००० रुपयांचा MRP असलेला हा टीव्ही ३२,००१ रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह केवळ ३१,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता. बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन, तुम्ही १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तर, टीव्ही १६,९०० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १३,५९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या 50-इंचाच्या टीव्हीमध्ये डीजे सबवूफरसह टीव्हीला १०४ W आवाज मिळतो. याशिवाय, नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब यांसारखे ओटीटी अॅप्स टीव्हीमध्ये सपोर्ट करतात.
Thomson Smart TV

Thomson 9R PRO (50 इंच) अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट Android TV (50PATH1010BL): ४२,९९९ रुपये MRP असलेला हा टीव्ही १८,००० रुपयांच्या संपूर्ण सवलतीसह केवळ २४,९९९ रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. पण, बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन तुम्ही ते कमी किमतीत खरेदी करू शकता. बँक ऑफरचा लाभ घेतल्यास तुम्ही १५०० रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तर, ११,००० रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज बोनससह टीव्ही देखील उपलब्ध आहे. दोन्ही ऑफरचा पुरेपूर फायदा घेत तुम्ही हा टीव्ही फक्त १२,४९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या ५०-इंचाच्या टीव्हीमध्ये ३८४० x २१६० पिक्सेल रिझोल्यूशनसह अल्ट्रा HD 4K डिस्प्ले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Using liquid biopsies to predict recurrence is still in the investigational stage and not currently used when making decisions on whether or not hormonal therapy should be continued beyond five years side effects of propecia and ToftgГҐrd, R
Denbow CE, Barton EN, Smikle MF occasion levitra 10 mg orodispersible