नवी दिल्लीः स्मार्टफोन प्रोसेसर बनवण्यासाठी प्रसिद्ध कंपनी क्वालकॉम () ने नवीन फास्ट चार्जिंग Quick Charge 5 आणली आहे. या अंतर्गत ५ मिनिटात स्मार्टफोनला शून्य ते ५० टक्क्यांपर्यंत चार्ज केला जावू शकतो. तसेच, स्मार्टफोन फुल चार्ज होण्यासाठी केवळ १५ मिनिटाचा वेळ लागतो. हे कंपनीच्या २०१७ मध्ये आणलेल्या क्विक चार्ज 4+ टेक्नोलॉजीचे अपग्रेड व्हर्जन आहे. नवीन टेक्नोलॉजी जुन्याच्या तुलनेत ४ पट अधिक आहे. सध्या हे टेस्टिंग फेजमध्ये आहे. तसेच तिसऱ्या तिमाहीत फोनमध्ये ही टेक्नोलॉजी आणणार आहे.

वाचाः

१५ मिनिटात बॅटरी फुल चार्ज
क्विक चार्ज ५ टेक्नोलॉजी 100W जास्त चार्जिंग क्षमता आहे. जुन्या टेक्नोलॉजी ४५ वॉट पॉवर सोबत येते. हे 4000mAh ची बॅटरी चार्ज करण्यासाठी १० डिग्री पर्यंत गरम आहे. ही पहिली जनरेशनची क्विक चार्ज टेक्नोलॉजीच्या १० पट अधिक पॉवरफुल आहे. ही एक साधारण बॅटरी शून्य ते १०० टक्के पर्यंत चार्ज होण्यास जास्त मिनिट वेळ लागतात. तर क्विक चार्ज ४ प्लस कडून १५ मिनिटात १०० टक्के बॅटरी चार्ज होते.

वाचाः

बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी यात क्वॉलकॉम बॅटरी सेव्हर आणि अपडेप्टर कॅपेबिलिटी साठी स्मार्ट आयडेंटिफिकेशन यासारखे फीचर्स मिळणार आहे. सुरुवातीला ही टेक्नोलॉजी केवळ त्या डिव्हाईसमध्ये सपोर्ट करेल. ज्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५, स्नॅपड्रॅगन 865+ आणि यानंतरचे येणारे प्रोसेसर असतील. आगामी काळात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७०० सीरीजच्या प्रोसेसरच्या फोनमध्ये दिला जाणार आहे.

वाचाः

ओप्पोने नुकताच नवीन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी 125W Flash Charge आणली आहे. ओप्पोचा दावा आहे की, त्यांची टेक्नोलॉजीने 4000mAh ची बॅटरी केवळ २० मिनिटात चार्ज होते. तसेच रियलमी सुद्धा 125W UltraDAR फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी घेऊन येत आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here