Valentine’s Day 2023 : अमेझॉन इंडियावर स्मार्टफोनसाठी नवीन ऑनलाइन सेल Prime Phones Party सुरू झाला आहे. हा सेल खास करून प्राइम मेंबर्ससाठी आहे. यात अनेक लेटेस्ट स्मार्टफोन डील व ऑफर्स दिले जात आहे. जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर एक खास संधी आहे. या सेलमध्ये Xiaomi, Samsung, iQOO, Tecno, Realme आणि Oppo सारख्या फोनवर सूट मिळते. अमेझॉनवरून iQOO Z6 Lite, Redmi 11 Prime 5G, Tecno Spark 9, Oppo F21S Pro 5G आणि Redmi Note 11 ला बँक ऑफर्स सोबत खरेदी करण्याची संधी आहे. याशिवाय, नो कॉस्ट ईएमआय ऑफर सुद्धा दिली जात आहे. अमेझॉनवर प्राइम फोन पार्टी सेल ४ फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे. हा सेल ८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. जाणून घ्या डिटेल्स.

Realme Smartphones

realme-smartphones

रियलमी नार्जो ५० आय स्मार्टफोनला ७ हजार १९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर रियलमी नार्जो ५० प्रो ला १८ हजार ०४९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Realme Narzo 50 स्मार्टफोनला Prime Phone Party सेलमध्ये १० हजार ८०५ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

iQOO smartphones

iqoo-smartphones

iQOO smartphones
आयक्यू नियो ६ स्मार्टफोनला या सेलमध्ये २५ हजार ६४९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर प्राइम फोन पार्टी सेलमध्ये iQOO 11 5G ला ५४ हजार ९९९ रुपये आणि iQOO Z6 Lite ला १३ हजार ९८८ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

TECNO Smartphones
टेक्नो पॉप ६ प्रो स्मार्टफोनला बँक ऑफर व डिस्काउंट सोबत ५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर टेक्नो स्पार्क ९ ला ७ हजार ७९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता.

वाचाः ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ३२ इंचाचा टीव्ही, या साइटवरून खरेदी करा

Samsung Smartphones

samsung-smartphones

सॅमसंग गॅलेक्सी एम ३३ स्मार्टफोनला बँक डिस्काउंट व ऑफर्स सोबत १५ हजार ३४२ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. तर गॅलेक्सी एम १३ ला प्राइम फोन पार्टीमधून ९ हजार ९२७ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. गॅलेक्सी एम ०४ स्मार्टफोनला ८ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः भारतातील ग्राहकांना आता Apple चे हे दोन लॅपटॉप खरेदी करता येणार नाहीत!

OPPO Smartphones

oppo-smartphones

ओप्पो एफ २१ एस प्रो स्मार्टफोनला प्राइम फोन पार्टीत २१ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर ओप्पो एफ २१ एस प्रोला अमेझॉन वरून २५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. ओप्पो ए ७८ स्मार्टफोनला बँक डिस्काउंट आणि ऑफर्स सोबत १७ हजार १०० रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

Redmi Smartphones

redmi-smartphones

बँक ऑफर्स सोबत Redmi 11 Prime 5G स्मार्टफोनला १२ हजार ६३४ रुपयाच्या किंमतीत खरेदी करू शकता. तर Redmi K50i ला बँक डिस्काउंट आणि ऑफर्स सोबत २१ हजार ८४९ रुपये किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. Redmi 10 Power ला बँक डिस्काउंट व ऑफर्स सोबत १० हजार ८२९ रुपये किंमतीत तर Xiaomi 12 Pro ला ४७ हजार ४९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आले आहे.

वाचाः Valentine’s Day Sale : iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर

Bank Offers on Smartphones

bank-offers-on-smartphones

अमेझॉन फोन पार्टीमध्ये स्मार्टफोनला ICICI बँक क्रेडिट कार्ड सोबत खरेदी केल्यास ५ टक्के इंस्टेंट डिस्काउंट (१ हजार रुपयांपर्यंत) आणि ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळतो. याशिवाय, काही निवडक फोन मॉडलवर कूपनद्वारे २ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट व ११०० रुपयांपर्यंत किंमतीचे अमेझॉन पे बक्षीस मिळू शकते.

वाचाः Valentine’s Day Sale : iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here