२०२३ वर्षाच्या सुरुवातीला अनेक फ्लॅगशीप स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. या यादीत सॅमसंग गॅलेक्सी S23 सीरीज आणि iQoo 11 सारख्या स्मार्टफोनचा समावेश आहे. फेब्रुवारी मध्ये वनप्लसने आपला पॉवरफुल स्मार्टफोन oneplus 11 5G भारतात लाँच केला आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 प्रोसेसर दिले आहे. आतापर्यंत लाँच करण्यात आलेल्या फ्लॅगशीप स्मार्टफोन संबंधी सविस्तर जाणून घ्या.

Oneplus 11 5G
वनप्लसने आपला लेटेस्ट फोन याच महिन्यात भारतात लाँच केला आहे. Oneplus 11 5G कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनला सर्वात फास्ट अँड्रॉयड प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 दिले आहे. फोन सोबत १६ जीबी पर्यंत रॅम सपोर्ट दिले आहे. फोन सध्या १२० वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा 2K रिझॉल्यूशनचा डिस्प्ले दिला आहे. फोनला अँड्रॉयड १३ सोबत OxygenOS 13 सोबत आणले आहे. फोनमध्ये थर्ड जनरेशन Hasselblad कॅमेरा सपोर्ट सोबत ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा सोनी IMx890 सोबत येतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे.

Samsung Galaxy S23 Ultra सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन

samsung-galaxy-s23-ultra-

गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा सोबत चार रियर कॅमेरे दिले आहे. ज्यात प्रायमरी लेन्स २०० मेगापिक्सलचा ISOCELL HP2 सेंसर, दुसरा लेन्स १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड आणि अन्य दोन लेन्स १० – १० मेगापिक्सलचे आहेत. कॅमेरा सोबत १०० एक्स स्पेस झूम दिले आहे. फोनमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 45W ची वायर चार्जिंग मिळते. फोन सोबत वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे. Samsung Galaxy S23 Ultra यावर्षी भारतात लाँच झालेला सर्वात पॉवरफुल फ्लॅगशी स्मार्टफोन आहे.

वाचाः Jio यूजर्सची मजा, फक्त ९१ रुपयात २८ दिवस चालणार हा प्लान, ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर

qualcomm-snapdragon-8-gen-2-

या फोन सोबत Oneplus 11 5G आणि iQOO 11 5G प्रमाणे Qualcomm Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर दिले आहे. कंपनीने या प्रोसेसरला खास करून गॅलेक्सी एस २३ सीरीजसाठी ऑप्टिमाइज केले आहे. या फोनमध्ये ६.८ इंचाचा शानदार Dynamic AMOLED 2X डिस्प्ले दिला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. डिस्प्ले सोबत १७५० निट्सचे पीक ब्राइटनेस, HDR10+, 240Hz ची टच सँपलिंग रेट आणि गोरिला ग्लास विक्टस २ चे प्रोटेक्शन मिळते. फोनला अँड्रॉयड १३ वर आधारित One UI 5.1 दिले आहे. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत रॅम व १ टीबी पर्यंत स्टोरेज सपोर्ट करते.

वाचाः ८४ दिवसाची वैधता, रोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा स्वस्त रिचार्ज प्लान

Samsung Galaxy Unpacked 2023

samsung-galaxy-unpacked-2023

Samsung Galaxy S23 Ultra सॅमसंगने यावर्षीच्या आपल्या सर्वात मोठ्या इव्हेंट मध्ये Samsung Galaxy Unpacked 2023 मध्ये आपला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन सीरीज गॅलेक्सी एस २३ ला भारतात लाँच केले आहे. या सीरीज अंतर्गत गॅलेक्सी एस २३, गॅलेक्सी एस २३ प्लस, आणि गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा ला लाँच केले आहे. Samsung Galaxy S23 Ultra या सीरीज मधील सर्वात पॉवरफुल फोन आहे. या फोनला १ लाख २४ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे.

वाचाः ६०० जीबी डेटा सोबत वर्षभर वैधता, रोज १०० SMS सुविधेसोबत अनलिमिटेड कॉलिंग

ट्रिपल कॅमेरा सेटअप

ट्रिपल कॅमेरा सेटअप

आयक्यू 11 5G मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Samsung GN5 सेंसर, ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन (OIS) सोबत येतो. फोन मध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेकंडरी सेन्सर आणि तिसरा १३ मेगापिक्सलचा 2x पोर्ट्रेट-टेलीफोटो सेंसरचा सपोर्ट मिळतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. कॅमेरा सोबत विवोचा नवीन V2 कस्टम ISP चा सपोर्ट मिळतो.

वाचाः ८४ दिवसाची वैधता, रोज २.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, पाहा स्वस्त रिचार्ज प्लान

iQOO 11 5G

iqoo-11-5g

आयक्यूच्या फ्लॅगशीप फोनला सुद्धा सर्वात फास्ट अँड्रॉयड प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 दिले आहे. फोन सोबत १२० वॉटची फास्ट चार्जिंग सोबत ६.७८ इंचाचा E6 अमोलेड कर्व्ड डिस्प्ले मिळतो. ज्यात रिफ्रेश रेट 144 हर्ट्ज आणि रिझॉल्यूशन 2K आहे. फोनमध्ये १६ जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज सपोर्ट मिळतो. फोनला अँड्रॉयड १३ वर आधारित फनटच ओएस कस्टम स्कीन सोबत आणले आहे. कंपनी या फोन सोबत ३ वर्षापर्यंत अँड्रॉयड अपडेट देणार आहे.

वाचाः iPhone 15 मध्ये USB Type-C देवून Apple ने असा केला गेम, यूजर्स झाले नाराज

Oneplus 11 5G

oneplus-11-5g

वनप्लसने आपला लेटेस्ट फोन याच महिन्यात भारतात लाँच केला आहे. Oneplus 11 5G कंपनीचा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन आहे. या फोनला सर्वात फास्ट अँड्रॉयड प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 दिले आहे. फोन सोबत १६ जीबी पर्यंत रॅम सपोर्ट दिले आहे. फोन सध्या १२० वॉटच्या फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येतो. फोनमध्ये ६.७ इंचाचा 2K रिझॉल्यूशनचा डिस्प्ले दिला आहे. फोनला अँड्रॉयड १३ सोबत OxygenOS 13 सोबत आणले आहे. फोनमध्ये थर्ड जनरेशन Hasselblad कॅमेरा सपोर्ट सोबत ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपचा सोनी IMx890 सोबत येतो. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ५६ हजार ९९९ रुपये आहे.

वाचाः Valentine Day offer : व्हॅलेंटाइन डे दणक्यात साजरा करा, Vi देत आहे फ्री डेटा

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here