वाचाः
या फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सल क्वॉड रियर कॅमेरा, फास्ट चार्जिंग सोबत 4300 mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले दिला या आधी रियलमी कंपनीने दोन फोन लाँच केले होते. आता भारतात रियलमी ६ सीरीजचे तीन स्मार्टफोन , Realme 6, आणि Realme 6 Pro विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रियलमी ६ सीरीजच्या जुन्या फोन्सप्रमाणे या फोनमध्येही 90Hz डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो G90T प्रोसेसर देण्यात आला आहे.
वाचाः
फोनमध्ये ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस रेजॉलूशन ( 2400×1080 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. ज्यात पंच होल सुद्धा देण्यात आला आहे. डिस्प्लेचे प्रोटेक्शन करण्यासाठी यात गोरिला ग्लास देण्यात आला आहे. स्मार्टफोनला ४ जीबी आणि ६ जीबी रॅम अशा दोन पर्यायात लाँच केले आहे. स्मार्टफोन अँड्रॉयड १० वर काम करतो. कंपनी चीनची असली तरी या फोनमध्ये कोणताही बंदी घातलेल्या ५९ चायनीज अॅप्सपैकी एकही अॅप या फोनमध्ये ठेवला नाही.
वाचाः
रियलमी ६ आय ला दोन व्हेरियंट मध्ये लाँच करण्यात आले आहे. स्मार्टफोनला ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. या फोनची किंमत १२ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर ६ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १४ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
Good one! Interesting article over here. It’s pretty worth enough for me.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.